18, 700 कोटी रुपये एवढी आहे बीसीसीआयची संपत्ती, कोणत्या देशाची किती आहे पहा

 

BCCI Total Earn Revenue : जगामध्ये क्रिकेट विश्वात धनाढ्य क्रिकेट संस्था म्हणून BCCI कडे पाहिले जाते. ( बीसीसीआय म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन असोसिएशन ). याची स्थापना ही डिसेंबर 1928 मध्ये झाली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची ( BCCI ) ओळख असणारी ही BCCI संस्था जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संस्था म्हणून याकडे पाहिले जाते.भारतीय क्रिकेट संदर्भात सर्व नियम करणारी संस्था म्हणून भारतामध्ये पाहिले जाते.

bcci total earn revenue year

 

क्रिकेट मधील सर्वात बलाढ्य संस्था असणारी बीसीसीआय BCCI ची ऐकून संपत्ती ही 18 हजार 700 कोटी रुपये एवढी आहे. ( संकेतस्थळ माहिती ). एवढी संपत्ती ही ऑस्ट्रेलियन क्रिकेट संस्थेकडे असणाऱ्या संपत्ती पेक्षा 28 पटीने जास्त आहे. या BCCI च्या जवळपास पैश्याच्या बाबतीत कोणतीच संस्था नाही.

BCCI Total Earn Revenue :  बीसीसीआय वाढणाऱ्या संपत्ती मध्ये आयपील IPL, डब्ल्यूपीएल WPL, प्रसारण हक्क Broadcasting, द्विपक्षीय मालिका, वर्ष – दोन वर्षांनी होणारी ICICI ची कोणतीही स्पर्धा असो ते सर्व, आणि विविध मार्गांनी BCCI ची तिजोरी नेहमी फुल्ल आणि वाढत आहे.

एका आयपील ( IPL Indian Premiere league ) साठी BCCI कमीत कमी 10 हजार कोटीची कमाई करते. ऐकून ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डापेक्षा फक्त एक ipl मधून 3 पट रक्कम BCCI कमावते ( 2 – 3 महिन्यात ).

चला तर पाहू महत्वाच्या जगातील क्रिकेट संस्था कडे किती संपत्ती आहे.

BCCI Total Earn Revenue :

1.भारत ( BCCI ) – 18,700 कोटी
2. ऑस्ट्रेलिया – 660 कोटी
3. इंग्लड – 480 कोटी ( जवळपास )

या आकडेवारी मुळे BCCI चे नेहमी क्रिकेट विश्वात वजन असते. भारता सोबत क्रिकेट मालिका खेळण्यासाठी इतर देशातील क्रिकेट बोर्ड नेहमी उत्सूक असतात. यातून त्या देशातील क्रिकेट बोर्ड चे झालेले नुकसान सुद्धा भरून निघते.

Leave a Comment