ई केवायसी न केल्यामुळे या शेतकऱ्यांचे येणारे 12 हजार रुपये होणार बंद ! impact of not doing e kyc farmers will miss pm kisan nidhi

impact of not doing e kyc farmer will miss pm kisan nidhi : नमस्कार शेतकरी बंधूंनो, केंद्र सरकार मार्फत शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना सुरू करण्यात आली. या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी मार्फत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये केंद्र सरकार मार्फत दिले जातात. या 6,000 रुपयेमुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. या शेतकरी बंधूंना केंद्र सरकार च्या पी एम किसान निधी योजनेप्रमाणेच महाराष्ट्र सरकारने सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू केली.

पीएम किसान योजनेप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जास्तीचे 6,000 रुपये नमो शेतकरी योजना या योजनेमार्फत मिळतात. e kyc farmer महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनेमुळे वार्षिक एकूण 12,000 रुपये मिळतात.

impact of not doing e kyc farmer will miss pm kisan nidhi : पण नुकतेच या दोन योजना संदर्भात एक महत्त्वाची बातमी आली आहे. शासनामार्फत वारंवार शेतकऱ्यांना ही केवायसी करा अशा सूचना आलेल्या होत्या. पण शेतकऱ्यांनी या सूचनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे कृषी विभागाने यावर कठोर कारवाई करण्याचे ठरवले आहे. जे शेतकरी इकेवायसी करणार नाही अशा शेतकऱ्यांची येणारे बारा हजार रुपये एक तर बंद झाले असतील किंवा इथून पुढे येणारे सर्व हप्ते बंद होणार आहे. त्यामुळे एक केवायसींना केलेल्या शेतकऱ्यांना 12,000 रुपयाला मुकावे लागणार आहे.

eKyc Pm Kisan Yojana

शासनाने ई केवायसी संदर्भात एक मोठी अपडेट दिली आहे. ज्या शेतकऱ्यांची ई-केवासी e kyc farmer बाकी आहे त्यांची माहिती सरकारने वेबसाईटवर टाकलेली आहे. त्यामुळे तुमचे जर त्या ई केवायसी पेंडिंग यादी मध्ये नाव असेल तर तुम्हाला आधी केवायसी करावे लागेल त्यानंतरच ते अनुदान तुमच्या बँकेत जमा व्हायला सुरुवात होईल. शासनाकडे एकूण 94 हजार 628 शेतकऱ्यांची ई केवायसी पेंडिंग यादी आहे. आणि येणारे सर्व हप्ते जोपर्यंत ई केवायसी करणार नाही तोपर्यंत द्यायचे नाही असे ठरले आहे. जे करणार नाही त्यांचे खाते अ-सक्रिय केले जाणार आहे.

impact of not doing e kyc farmer will miss pm kisan nidhi

जोपर्यंत पी एम किसान योजनेची ई केवायसी करणार नाही तर तुम्हाला पीएम किसान योजनेबरोबर नमू शेतकरी योजना सुद्धा मुकावे लागणार आहे. म्हणजे एकूण अशा 12,000 रुपये तुम्हाला मिळणार नाही.

नैसर्गिक आपत्तीची ही मिळणार नाही मदत

शेतकरी बंधूंनो शासनामार्फत विविध अनुदान येत असतात त्याच्या मध्ये दुष्काळ अनुदान अदृष्ट्या अनुदान हे येत असतात. e kyc farmer शासनाने वारंवार सांगून सुद्धा या नैसर्गिक आपत्तीचे पैसे शेतकऱ्यांना शासनाने द्यायचे आहेत पण शेतकरी ई केवायसी करायला तयारच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर या नैसर्गिक आपत्तीचे पैसे जमा होत नाही. शासनाने या नैसर्गिक आपत्ती जर पैसे घ्यायचे असेल तर ई केवायसी करायला सांगितले आहे.

ई केवायसी कोठे करणार ? तर ई केवायसी करण्यासाठी तुम्ही जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन माझी . ई केवायसी e kyc farmer करा असे सांगावे सांगताना त्यांना ‘ पीएम किसान योजनेची ई केवायसी करा असे सांगा आणि अतिवृष्टी अनुदान किंवा दुष्काळी अनुदान याची सुद्धा ई केवायसी असे सांगा.

ते तुमचे यादीमधील नाव पाहतील आणि ई केवायसी e kyc farmer करून देतील. अशा प्रकारे तुम्ही ई केवायसी करून शासनाने दिलेल्या सर्व योजनांचा फायदा घेऊ शकता.

Leave a Comment