महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
महाराष्ट्रातील महिला शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र कृषी विभागाच्या संकेतस्थळावर महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम २०२६ तसेच त्यासंबंधी माहिती पुस्तिका उपलब्ध करण्यात आली आहे. महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी स्वतंत्र ऑनलाइन पोर्टलही सुरू करण्यात आले आहे. या प्रमाणपत्रामुळे शेती आणि शेतीपूरक कामांमध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेल्या महिलांना अधिकृत महिला शेतकरी म्हणून ओळख मिळवण्याची प्रक्रिया उपलब्ध होते. महिला शेतकरी … Read more