1,000 रुपये प्रत्येक महिन्याला महिलांना मिळणार, मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सरकारची नवीन योजना काय आहे ? वाचा..Mukhyamantri Mahila Sanman Yojana Marathi

Delhi Budget 2024 : नमस्कार मित्रांनो 2024 वर्षातील विविध राज्य सरकारचे बजेट हे खूप खास झालेले आहेत. महाराष्ट्र मध्ये 2024 चे बजेट काय झालेले नाही. नुकतेच दिल्ली सरकारने आपले 2024 वर्षातील बजेट मांडले. यांनी काही अशा योजना काढल्या त्याच्यामुळे सगळीकडे त्यांची वावा होत आहे.

Table of Contents

दिल्ली सरकारने महिलांसाठी काही खास तरतुदी केलेले आहेत या संदर्भात आपण आज माहिती पाहणार आहे. 2024- 25 या अर्थसंकल्पामध्ये किंवा बजेटमध्ये दिल्ली सरकारने महिलांसाठी 2,714 कोटी रुपये एवढे राखीव ठेवले आहेत. या 2,714 कोटी रुपयांचा वापर फक्त महिलांच्या कल्याणासाठी केला जाणार आहे.

मुख्यमंत्री महिला सन्मान योजना Mukhyamantri Mahila Sanman Yojana Marathi

दिल्ली सरकारने नुकतेच महिलांसाठी एक नवीन योजना काढली आहे तीच नावे ” मुख्यमंत्री महिला सन्मान योजना ” अंतर्गत महिलांना हे पात्र असणारे त्यांना मासिक 1000 रुपये दिले जाणार आहे. सर्वच महिलांना हे पैसे दिले जाणार आहे का तर याचे उत्तर आहे नाही ! या योजनेमधून नोकरदार महिला वगळण्यात आलेले आहेत. तसेच त्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्या महिलांना सुद्धा यातून वगळले आहे. बाकीच्या महिला आहेत ज्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अनेक सिक्युअर जॉब नाहीये ते सर्व महिला या योजनेसाठी पात्र आहेत.

या महिलांना पैसे कसे देणार यासाठी अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी कल्याण विभाग अंतर्गत यामध्ये ही आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. या मार्फत त्याची वाटप केले जाणार आहे. दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाकडे जर पाहिले तर, दिल्लीकडे 2014 मध्येजीएस डीपी हा 4.95 लाख कोटी एवढा होता, तो आता 2024 मध्ये 11.08 कोटी एवढे पर्यंत झालेला आहे, यामधून महिलांच्या कल्याणासाठी 2714 कोटी एवढा राखीव ठेवण्यात आला आहे.

मुख्यमंत्री महिला सन्मान योजना अर्ज कसे करणार Mukhyamantri Mahila Sanman Yojana Application Marathi ?

Mukhyamantri mahila sanman yojana marathi
Mukhyamantri mahila sanman yojana marathi

मुख्यमंत्री महिला सन्मान योजना अटी व शर्ती Mukhyamantri Mahila Sanman Yojana Terms and Conditions in Marathi :

 • महिला ( अर्जदार महिला) ही दिल्ली केंद्रशासित प्रदेशामधील रहिवासी असावी.
 • महिलाकडे किंवा अर्जदार महिलाकडे दिल्लीमधील आधार कार्ड असावे.
 • अर्जदार महिलाकडे मतदार ओळखपत्र असावे किंवा इलेक्शन कार्ड असावे.
 • अर्ज करणाऱ्या महिलांची उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असावे.
 • . महिलाही गरीब कुटुंबातील असावी.

मुख्यमंत्री महिला सन्मान योजना लाभ Mukhyamantri Mahila Sanman Yojana Marathi

 • मुख्यमंत्री महिला सन्मान योजना ही दिल्ली केंद्रशासित प्रदेशाने बजेट 2024 मध्ये याची घोषणा केलेली आहे. त्या दिल्लीतील महिला आहेत असे मानता येईल की ज्यांच्या आधार कार्ड दिल्लीमधील आहे आणि मतदार कार्ड सुद्धा दिल्ली मधीलच आहे, त्या महिलांनाच ! या योजनेचा लाभ मिळणार आहे.
 • मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेसाठी अर्ज हा फक्त ऑफलाईनच करावा लागणार आहे.
 • या मुख्यमंत्री महिला सन्मान योजने अंतर्गत दिल्लीमधील महिलांसाठी प्रत्येक महिन्याला १,000 रुपये एवढी रक्कम त्यांच्या बँक खात्यावर डीबीटी मार्फत पाठवली जाणार आहे.
 • तर सर्वात महिलांना मिळणार आहे का लाभ ! याचे उत्तर आहे हो!. सर्वच महिलांना लाभ मिळणारे पण या ठिकाणी एक प्रमुख अट ठेवलेली आहे ती म्हणजे ती महिला दिल्लीमधील रहिवासी असावी, तसेच तिच्याकडे इलेक्शन काढावे. आणि त्या महिलेची उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असावे किंवा इकडे नोकरी आणि व्यवसाय नसावा.

मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे Mukhyamantri Mahila Sanman Yojana Marathi

 • आधार कार्ड.
 • मतदान कार्ड
 • पासपोर्ट साईज फोटो.
 • रेशन कार्ड.
 • रहिवासी पुरावा.

मुख्यमंत्री महिला सन्मान योजना Mukhyamantri Mahila Sanman Yojana Marathi highlight

योजनेचे नाव मुख्यमंत्री महिला सन्मान योजना
राज्य दिल्ली केंद्रशासित प्रदेश
योजना सुरू 2024 पासून
मदत निधी 1000 रुपये प्रति महिना
लाभार्थी दिल्ली या केंद्रशासित प्रदेशांमधील महिला
आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, मतदान कार्ड, रहिवासी पुरावा.
योजनेची घोषणा बजेट 2024- 25 मध्ये घोषणा.

FAQ मुख्यमंत्री महिला सन्मान योजना Mukhyamantri Mahila Sanman Yojana Marathi

1. मुख्यमंत्री महिला सन्मान योजना काय आहे ?

मुख्यमंत्री महिला सन्मान योजना ही दिल्ली सरकारने बजेट 2024- 25 मध्ये महिलांसाठी घोषित केलेली सर्व समावेशक योजना आहे. ही योजना फक्त महिलांसाठी आहे. या योजनेअंतर्गत दिल्लीमधील महिलांना आर्थिक मदत दिली जाणार आहे.

2. मुख्यमंत्री महिला सन्मान योजना यामध्ये किती आर्थिक मदत दिली जाते ?

मुख्यमंत्री महिला सन्मान योजना ही दिल्लीमधील महिलांसाठी एक महत्त्वाची योजना आहे. ज्या महिला दिल्लीमध्ये राहतात आणि आर्थिक उत्पन्न कमी आहे तसेच यांकडे कोणताही जॉब व्यवसाय नाही त्या महिलांसाठी दिली सरकार मार्फत प्रत्येक महिन्याला 1,000 रुपये एवढी रक्कम दिली जात आहे.

3. मुख्यमंत्री महिला सन्मान योजना ही कोणत्या राज्याने सुरू केली आहे ?

मुख्यमंत्री महिला सन्मान योजना ही दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाने सुरू केली. या योजनेची लाभार्थी मुख्यता हे दिल्लीमधील महिलाच असणार आहे. या दिल्लीमधील महिलांना प्रति महिना 1000 रुपयाची मदत केली जाणार आहे.


Leave a Comment