झेंडूच्या फुलांनी खाल्ला भाव ; बाजारभाव 80 रुपये ते 100 रुपये प्रति किलो Marigold flowers Bajarbhav update

 

Marigold flowers Bajarbhav update : बळीराजाने दसऱ्याला योग्य भाव मिळाला नसल्याने काही ठिकाणी बळीराजाने हे झेंडूची फुले अक्षरशः रस्त्यावर फेकून दिली. पण यंदा दिवाळीत तसे झाले नाही यावेळी दिवाळीत  Marigold Market Price rate update झेंडूला 80 रुपये ते 100 रुपये बाजारभाव मिळाल्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.

 

marigold market rate update

 

यंदा नवरात्रात मध्ये झेंडूच्या फुलांना आवक जास्त होती. तरीही बाजारात झेंडूला बाजार  Marigold Market Price rate update कमी होता. नवरात्रांत झेंडूला हा भाव 10 रुपये प्रति किलो या दराने बळीराजा नाखूष होता. बळीराजाला किंवा शेतकऱ्याला या झेंडूच्या फुलांचा तोडण्याचा खर्च आणि येणारा वाहतुकीचा खर्च आणि बाजारभाव कमी असल्याने अक्षरशः बळीराजाने ही झेंडूची फुले रस्त्यावर सोडून दिले होते.

 

यंदा दिवाळीत – दिपावली निमित्त घरात लक्ष्मी पूजन करायचे असेल, घराची सजावट तसेच पूजनासाठी झेंडूच्या फुलांची आवक वाढली आणि आपल्या बळीराजाला योग्य असा मोबदला मिळाला. शहराची मुख्य बाजारपेठ, बस स्थानके मोजक्या ठिकाणी याचा फायदा झाला तसेच हार बनवण्यासाठी आणि हारांच्या किंमती यामुळे शेतकरी आणि हार बनवणारे यांना याचा फायदा झाला.

Leave a Comment