Lakhpati Didi Yojana information And Benefit Marathi : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी या 1 फेब्रुवारी 2024 ला देशाचा 2024-25 चा इटेरीम बजेट मांडला. या बजेट किंवा अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी 4 प्रमुख गोष्टीवर या वर्षी भर दिला.
या 4 गोष्टींना त्यांनी जातीचे नाव दिले. पहिली जात गरिबी, त्यानंतर युवा , महिला आणि शेतकरी असे प्रकारात जातीचे वर्गीकरण केले. त्यानुसार महिला साठी यामध्ये घोषणा इंटेरीम बजेट मध्ये करण्यात आल्या. महिला बजेट मध्ये त्यांनी एक नवीन योजनेची घोषणा केली त्याचे नाव आहे ‘ लखपती दीदी योजना ‘.मुळात हि योजना 15 ऑगस्ट २०२३ रोजी पंत प्रधान नरेंद्र मोडी यांनी घोषणा केली होती आता यामध्ये ३ कोटी महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हे लक्ष्य वाढवले आहे.
१ फेब्रुवारी २०२४ ला भारताचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात महिलांना पुढे जाण्यासाठी तसेच सक्षमीकरणा साठी अनेक योजना मांडल्या त्यापैकी एक म्हणजे लखपती दीदी योजना. आतापर्यंत जवळजवळ २ कोटी महिलांना लखपती करण्यात आले आहे आता हा आकडा २ कोटी वरून ३ कोटी पर्यंत नेण्याचे लक्ष या बजेट मध्ये ठेवण्यात आले आहे.
📝 हे पण पहा : जन्माचा दाखला बनवण्यासाठी हे कागद पत्रे तुम्हाला दयावे लागतील.
लखपती दीदी योजना Lakhpati Didi Yojana Marathi
भारताचे पंत प्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०२३ रोजी या ‘ लखपती दीदी योजना ‘ याची घोषणा केली होती. भारतातील महिलांना अधिक आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे या मार्फत लक्ष्य ठेवले होते. भारतातील महिलांना आर्थिक दृष्ट्या प्रशिक्षण देऊन लखपती बनवणे या मागचा उद्देश होता.
यासाठी विशेष ट्रेनिंग उपलब्ध केले आहे सोबत ‘ बचत गट महिलांना ‘ याचा जास्त फायदा झाला आहे. लखपती दीदी योजना या अंतर्गत महिलांना विशेष स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत ट्रेनिंग उपलब्ध केले आहे.
हे ट्रेनिंग दिल्या नंतर त्यांना आर्थिक संधी उपलब्ध केल्या जातात. आर्थिक संधी मुळे महिलांचा आर्थिक स्थर उंचवण्यात ही योजना यशस्वी नक्कीच झालेली आहे.
या स्किल डेव्हलपेंट प्रोग्रॅम अंतर्गत अनेक स्किल शिकवल्या जातात. यामध्ये महिलांना बिझनेस प्लॅन, तसेच मार्केटिंग कोर्स, आधी कोर्स उपलब्ध केले जातात तसेच यासाठी लागणारे फायनान्स, माईक्रो क्रेडीत तसेच स्मॉल लोन मार्फत मदत केली जाते.
लखपती दीदी योजना कोणते लाभ देतात Lakhapati Didi Yojana Benefits’ ?
१. इन्सेटीव्ह सेविंग
२. फायनान्स लीट्रसी वर्कशॉप
३. मायक्रो क्रेडिट सुविधा
४. बिझनेस ट्रेनिंग
५. स्किल डेव्हलपमेंट अँड वॅक्शनल ट्रेनिंग ( vactional training).
लाभ घेण्यासाठी बचत गटात सदस्य असणे आवश्यक आहे तसेच ती महिला त्या सबंधित राज्याची रहिवासी पाहिजे.
📝 हे पण पहा : येथून पुढे या ॲप च्या माध्यामातून पिकाची सात बारा वर नोंद होणार
लखपती दीदी योजनेसाठी कोणते आवश्यक कागद पत्रे लागणार आहेत Lakhapti didi yojana document ?
१. अर्ज करण्याच्या महिलाचे आधार कार्ड आवश्यक आहे.
२. पॅन कार्ड आवश्यक .
३. मोबाईल क्रमांक.
४. पासपोर्ट फोटो लागणार आहे.
५. बँक पासबुक प्रत.
६. आवश्यक शैक्षणिक दाखले / कागदपत्रे.
लखपती दीदी योजना पात्रता lakhapati didi yojana eligibility ?
१. या साठी अर्ज फक्त महिलांना करता येईल .
२. बचत गट महिलांना अधिक लाभ घेता येईल त्यासाठी बचत गटात नोंद असणे आवश्यक .
३. अर्ज करनाऱ्या महिलांची प्रशिक्षणासाठी तयारी पाहिजे.
४. अर्जदार हा त्या राज्याचा रहिवासी असावा किंवा भारताचा रहिवासी असावा.
५. वार्षिक उत्पन्न कमी असावं.
योजना नाव | Lakhpati Didi Yojana |
योजना उद्देश | महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करून लखपती बनवणे |
योजना सुरुवात आणि घोषण | 15 ऑगस्ट 2023 या दिवशी |
लाभ | सर्व महिलांना त्यात विशेष बचत गट महिला |
अर्ज कसा करणार आणि योजना प्रक्रिया | बचत गटा मार्फत , तसेच लवकरच ऑनलाईन |
संकेत स्थळ / वेबसाईट | view |
FAQ Lakhpati didi Yojana
१. लखपती दीदी योजना काय आहे ?
लखपती दीदी योजना ही केंद्रीय पुरस्कृत योजना आहे. याची घोषणा ही १५ ऑगस्ट २०२३ रोजी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी केली होती. त्या नुसार भारतातील महिलांना अर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हे आहे. यासाठी केंद्र सरकारने ३ कोटी महिलांना सक्षम तसेच व्यावसायिक लखपती करणे हे ठेवले आहे.
2. लखपती दीदी योजना अर्ज कसा करावा lakhapati didi yojana application ?
लखपती योजना ही योजना १५ ऑगस्ट २०२३ असून ही बचत गटा मार्फत चालू आहे त्याद्वारे त्यांना प्रशिक्षण देऊन व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. यासाठी लवकरच ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची प्रोसेस सुरू होणार आहे.
📝 हे पण पहा : बांधकाम कामगारांना गृह उपयोगी भांडी मिळण्यास सुरुवात झाली