पोस्ट ऑफिस PPF खाते 12 हजार जमा करा आणि मिळवा 40 लाख रुपये Post Office PPF 12500 Rupees Scheme

नमस्कार मित्रानो पोस्ट ऑफिस ppf खाते उघडून तुम्ही 12 यात जमा केल्यानंतर तुम्हाला एकूण 40 लाख रुपये मिळणार आहेत. याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत.

तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्ये PPF उघडायचे असेल तर तुम्ही हे खाते कोणीही उघडू शकतो. PPF खाते उघडण्यासाठी ( भविष्य निर्वाह निधी खाते ) तुम्हाला Indian post gov in या वेबसाईट यायचे आहे.

या वेबसाईट वर आल्यानंतर तुम्ही १५ वर्ष सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते ( PPF ) खाते हा पर्यायावर क्लिक करावे ( लिंक साठी येथे क्लिक करा ). या पोस्ट ऑफिस साठी व्याज दर हा प्रती वर्षी ( वार्षिक चक्रवाढ ) धरून हा 7.1% असतो ( ०१-०१-२०२४ पासून ).

तुमच्या कडे जर पोस्ट ऑफिस चे खाते नसेल तर तुम्ही कमीत कमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1,50,000 शिल्लक ठेऊन खाते उघडू शकता ( ०१-०१-२०२४ पासून )

Post Office PPF 12500 Rupees Scheme
Post Office PPF 12500 Rupees Scheme

पोस्ट ऑफिस PPF खाते उघडण्याच्या अटी व पात्रता Post Office PPF Scheme Eligibility

१) भारतातील प्रत्येक नागरिक या पोस्ट खात्याचे अकाउंट उघडू शकता त्यासाठी वयाची अट नाही.

२) जर १८ वर्षापेक्षा लहान बालकांचे खाते उघडायचे असेल तर पालकाच्या वतीने तुम्ही हे खाते उघडू शकता.

३) कमीत कमी ५०० रुपये भरून तुम्ही हे खाते उघडू शकता.

४) आयकर भरणेतून या ठेवीना सूट मिळते

पीपीफ खाते कसे बंद होईल Post Office PPF Scheme disable issue

१) जर कोणत्याही आर्थिक वर्षात खाते उघडल्यापासून कमीत कमी ५०० रुपये जमा केले नाही तर ते पीपीफ खाते बंद होणार.

२) बंद झाल्यावर तुम्हाला लोन किंवा कर्ज मिळणार नाही.

३) पण जर हे खाते पुन्हा चालु करायचे असेल तर पुन्हा किमान ५०० रुपये जमा करून ते खाते Activate केले जाते.

Leave a Comment