Farmer foreign Tour शेतकऱ्यांना परदेशात फिरण्याची संधी योजना पहा

Farmer foreign Tour scheme maharashtra : नमस्कार शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करत असते. अनेक योजना आणत असते. या योजनांचा शेतकऱ्यांनी भरपूर फायदा घेतला आहे तसेच या योजनांचा फायदा घेत आहेत. कृषी प्रशिक्षण असो, नमो शेतकरी असो किंवा महा डीबीटी महाऑनलाईन असो. शेतकऱ्यांनी या योजनेवर आपली पकड मजबूत केली आहे.

Farmer foreign Tour maharashtra
Farmer foreign Tour in maharashtra

Farmer foreign Tour शेतकऱ्यांना परदेशात फिरण्याची संधी

सरकारने यावर्षी म्हणजे 2024 वर्षात शेतकऱ्यांना परदेशात शेती संदर्भात माहिती घेण्यासाठी एक नवीन योजना farmer foreign Tour scheme आणली आहे. याबद्दल आपण पूर्ण माहिती पाहणार आहोत.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना परदेशात शेती तंत्रज्ञान माहिती मिळावी. तसेच बाहेरच्या देशात शेती कशी केली जाते, अवजारे कोणती तसेच इतर माहिती घेण्यासाठी शासनाने tier 1 देशात tour करण्यासाठी ही योजना आणलेली आहे. या योजना मार्फत तुम्ही स्वित्झर्लड, स्पेन,फ्रान्स, जर्मनी, न्युझीलंड, ऑस्ट्रिया, थायलंड, व्हिएतनाम, नेदरलँड, पेरू,सिंगापूर, चीली ऑस्ट्रेलिया तसेच ब्राझील या देशातील शेती कशी केली जाते यामध्ये तंत्रज्ञान कोणते वापरले जाते याबाबत आपल्या बळीराजाला माहिती मिळणार आहे.

Farmer foreign Tour maharashtra elegiblity परदेशात शेतकऱ्यांना फिरण्यासाठी निकष

1. लाभार्थी हा शेतकरी असावा ही प्रमुख अट आहे.

2. शेतकऱ्याच्या कुटुंबातून एकालाच हा अर्ज करता येणार आहे.

3. शेतकऱ्याच्या नावे 7/12 तसेच 8अ जमीन असावी. किंवा त्याच्या नावाने सातबारा असावे.

4. जो शेतकरी foreign tour साठी जाणार आहे त्याने किमान बारावी पास असावे.

5. वय हे 25 ते 60 वर्ष दरम्यान पाहिजे

6. प्रवास कंपनी मार्फत ही tour होणार आहे. तसेच प्रवास खर्च आधी भरावा लागेल. त्याचा पुरावा हा महाराष्ट्र कृषी या विभागाला द्यावा लागेल.

7. प्रवासा नंतर 50 % रक्कम ही शेतकऱ्याच्या किंवा आपला बळीराजा क्या बँक खात्यावर dbt मार्फत जमा होईल.

8. पण यात 50 % रक्कम ही केवळ 1 लाख रुपयांच्या पटित राहणार आहे.

हे निकष जर एकदा शेतकरी पूर्ण करत असेल तर तो या योजना साठी पात्र राहणार आहे.

Farmer foreign Tour maharashtra Application परदेशात शेतकऱ्यांना फिरण्यासाठी अर्ज कोठे करणार

आपला बळीराजाला aapla baliraja ला जर परदेशात शेती संदर्भात माहिती घेण्यासाठी फिरायचे tour करायचे असेल तर अर्ज कोठे करणार या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत.

या संदर्भात आधीच आधी सूचना आलेली आहे. या योजनेचा लाभ घेयायचे असेल तर ” तालुका कृषी अधिकारी कार्यालय तसेच पूर्ण येथील कृषी संचालक, विस्तार आणि प्रशिक्षण याच्याशी संपर्क साधावा असे सांगण्यात आलेले आहे.

शेतकऱ्यांना परदेशात फिरण्याची संधी योजना देशाबाहेर अभ्यास दौरे

तसे पाहिले तर ही योजना खूप जुनी आहे साधारण म्हणजे २० वर्षापूर्वी २००४ ते २००५ या कालखंडात ” देशाबाहेर अभ्यास दौरे ” असे होते त्यानुसार शेतकऱ्यांना बाहेर च्या प्रगत च्या देशात शेती तंत्रज्ञान समजून घेण्याची संधी सुरू झाली होती.

पण चालु वर्षात यामध्ये बदल करून एक नवीन नाव देऊन यासाठी २०२३-२४ या कालखंडात २ कोटी रुपये एवढे अर्थसंकल्पात तरदुत करून हा मार्ग मोकळा केला आहे.

Leave a Comment