तरुणाने हुबेहूब काढला महिंद्रा ट्रॅक्टरचा आवाज ! आनंद महिंद्रा सुध्दा झाले थक्क ! पहा Trending Video!

भारतात काहीना काही कारणाने दररोज व्हिडिओ व्हायरल होत असतात. तुकताच एक मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये त्या मुलाने हुबेहुब महिद्रा कंपनीच्या ट्रॅक्टर चा आवाज काढलेला आहे.

 

 

Anand mahindra share video tractor boy perfect sound
Anand mahindra share video tractor boy perfect mahindra tractor sound

 

भारतातील उद्योग जगातील प्रतिष्ठित व्यक्ती ‘ आनंद महिंद्रा ने नुकतेच त्याच्या Twitter/ एक्स प्लॅटफॉर्म वर एक व्हिडिओ शेयर केला आहे. आनंद महिंद्रा सोशल मीडिया वर नेहमीच ॲक्टिव्ह असतात. ते वेगवेगळ्या गोष्टी संदर्भातच नेहमी भारतीयांना गाईड करत असतात. पण नुकतेच आनंद महिंद्रा ने एक मुलाचा व्हिडिओ शेयर केला आहे. हा व्हिडिओ लोकांना सुध्दा खूप आवडला आहे.

या व्हिडिओ मध्ये सुरुवातील ‘ हा ट्रॅक्टर महिंद्रा कंपनीच्या 575Di असे दाखवण्यात आले आहे. या ट्रॅक्टर मध्ये दोन मुले बसलेले आहे. एक मुलगा ट्रॅकर च आवाज काढून दाखव असे म्हंटल्यावर दुसरा मुलगा हुबेहुब ‘ महिंद्रा ट्रॅकर’ चा आवाज काढतो. हा व्हिडिओ अप्रतिम असल्या कारणाने नेटकरानी सुध्दा याला खूप प्रसिद्धी दिली आहे हा व्हिडिओ तुम्ही आनंद महिंद्रा यांच्या twitter/ एक्स या प्लॅटफॉर्म पाहू शकता.

 

   मुलाचा महिंद्रा ट्रॅक्टर चा हुबेहुब काढलेला आवाज पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा  


Leave a Comment