विसरून जा ई पीक पाहणी ॲप, येथून पुढे या ॲप च्या माध्यामातून पिकाची सात बारा वर नोंद होणार Digital crop Survey App

Digital crop Survey App : शेतकरी बंधूंनो, केंद्र सरकार मार्फत आता ई पीक पाहणी करण्यासाठी आता नवीन पद्धत येणार आहे किंवा एक नवीन च ॲप वर याची आता येथून पुढे नोंद करावी लागणार आहे. या ॲप मार्फत पिकाची नोंद करण्यासाठी 12 राज्यांनी सहमती दिली आहे. यामध्ये महाराष्ट्र सोबत उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, तामिळनाडू, आसाम, तेलंगणा, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आदी राज्याने सहमती देऊन पायलट प्रोजेक्टमध्ये काम सुरू केले होते.

Digital crop Survey App नवीन पद्धत येणार

Digital crop Survey App : महाराष्ट्रात या digital Crop Survey या ॲप च्या माध्यमातून 34 जिह्यातून प्रत्येकी एक तालुका निवडून खरीप आणि रब्बी मध्ये याची चाचणी सुध्दा घेतली होती. त्यानुसार ज्यांनी या digital crop survey च्या माध्यामातून पिकाची नोंद केली होती.

त्यांच्या सातबारा वर याची नोंद सुध्दा घेतली आहे. यामध्ये साडेतीन हजारावरून अधिक गावामध्ये या पिकाची नोंद होणार आहे. हे साडे तीन हजार गावे सोडून सरकारने इतर गावांसाठी ‘ ई पीक पाहणी या ॲप ‘ माध्यमातून नोंद घेतली आहे तसेच याची सातबारा वर नोंदी ओडलेल्या आहे.

digital crop survey maharashtra new app
digital crop survey maharashtra new app

Digital crop survey : मागील खरीप आणि रब्बी या हंगामात ई पीक पाहणी या ॲप व्यतिरिक्त सरकारने डिजिटल क्रोप सर्व्हे या ॲप मधून डबल नोंद घेतली होती. त्यानुसार साडे तीन हजार गावात याची नोंद झाली परंतु आता उन्हाळी हंगामात या गावातील पिकाची नोंद ही डिजिटल क्रोप सर्व्हे च्या माध्यमातूनच होणार आहे. आणि डायरेक्ट हे सातबारा दिसणार आहे.

what is digital survey of land ?

Digital crop Survey App : ई पीक पाहणी उपक्रम राज्य समन्वयक श्रीरंग तांबे, भूमी अभिलेख विभाग यामार्फत आलेली माहिती अशी की , रब्बी हंगामात या Digital crop survey या ॲप च्या माध्यमातून 82 % क्षेत्र पिकाची नोंद शेतकऱ्यांनी घेतली होती,

तीच खरीप हंगामात नोंद ही 65 % होती. त्यामुळे यामध्ये पिकाची नोंदीची वाढ करण्यात आलेली आहे ( खरिपात ६५ टक्के होती , रब्बीत ८२ टक्के पर्यंत केली ). खरीप २०२४ पासून या digital crop survey माध्यमातून सर्व पिकांची acurate नोंद होणार आहे.

FAQ :

Question : Digital Crop Survey App काय आहे ?

Question : what is a digital survey ?

Answer :  या digital crop survey ॲप हे केंद्र सरकारने पिकाची केंद्र करण्याकरिता तयार केले आहे यामार्फत जियोग्राफिकल इनफॉर्मॅशन सिस्टीम GIS तसेच ग्लोबल पोजिशिंग सिस्टीम GPS या मार्फत सर्व माहिती ऑनलाईन सातबारा होणार आहे.

Question: Digital Crop Survey App मार्फत पिकाची नोंद करण्याकरिता किती राज्यांनी मान्यता दिली आहे ?

Answer : केंद्र सरकार मार्फत आलेल्या माहिती नुसार एकुण १२ राज्यांनी या digital crop survey माध्यमातून नोंद करण्याकरिता महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, आसाम, तेलंगणा, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, ओडिशा, राजस्थान, मध्य प्रदेश राज्यांनी मान्यता दिली आहे.

Leave a Comment