तुमच्या गावची मतदान यादी जाहीर Voter List Dawnload Maharashtra, तत्काळ यादीत नाव पहा

Maharashtra Village Voter list Download pdf : नमस्कार मंडळी ओळखीचा पुरावा म्हणून मतदान कार्ड आपण वापरतो तसेच कोणतेही मतदान असो तेथे आपल्याला मतदान कार्ड पाहिजेच असते किंवा एखादे लोन वैगरे करायचे ठरले तर तेथे सुद्धा मतदान कार्ड मागितले जाते,

बऱ्याचदा हे मतदान काही कडून गहाळ सुद्धा झाले असेल तर घाबरून जायचे काही कारण नाही आज आपण मतदान कार्ड कसे काढायचं हे पाहणार आहोत

Voter list Dawnload मित्रानो तुमच्या मतदान कार्ड सोबत तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीचे वोटर कार्ड Voter card dawnload काढू शकता, किंवा त्याबाबत तुम्ही माहिती मिळू शकता. तसेच पूर्ण गावचे मतदान यादी सुद्धा मिळवू शकता Voter card dawnload pdf in marathi.चला तर मित्रानो आपण voter card dawnload वोटर कार्ड कसे मिळवायचे याबाबत माहिती पाहू.

सुरुवातीला खाली एक लिंक दिली आहे त्यावर क्लीक करून तुम्ही ही pdf मिळवू शकता. लिंक वर गेल्यानंतर तेथे जिल्हा , तालुका तसेच गावाची माहीती टाकून पूर्ण voter id pdf मिळवू शकता.

मतदान यादी कशी पहायची ?

पूर्ण गावाची मतदान यादी पहायची असेल तर ceoelection maharashtra gov in/searchlist/ या लिंक वर यायचे आहे. ही लिंक महाराष्ट्र मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या नावाने आहे ( Chief Electoral Officers, Maharashtra ). लिंक वर आल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला जिल्हा निवडायचा आहे, जिल्हा निवडल्यानंतर ( उदा. पालघर असे निवडा ) त्याखाली Select Assembly Constituency असे दिसेल म्हणजे या ठिकाणी तुम्ही कोणत्या मतदार संघात आहे ते निवडा ( उदा. समोर तुम्हाला एखादा तालुका दिसेल तर तो निवडा ), त्यांनतर तुम्हाला याद्याचे क्रमांक दिसेल किंवा वॉर्ड दिसतील त्यानुसार तुम्ही तो वॉर्ड निवडून त्याखाली दिलेला कॅप्पचा ( विशिष्ठ क्रमांक ) दिसेल तो टाकून त्याखाली Open Pdf असे दिसेल त्यावर क्लीक करून तुम्ही ही pdf मिळवू शकता..

मतदान यादीत आपले नाव पहा

Leave a Comment