शेतकऱ्याच्या कर्जमाफी चा निधी वितरणाचा नवीन शासन निर्णय जाहीर

Karj Mafi Maharashtra
Karj Mafi Maharashtra

नमस्कार शेतकरी बंधुनो,
महाराष्ट्र राज्या मध्ये जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी पूर परिस्थितीत बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याचे सरकारने ठरवले आहे त्याअनुषंगाने सरकारने 52512.00 लाख एवढी रक्कम वितरित केली आहे. या साठी सुमारे 50.00 लाख एवढा निधी या योजनेसाठी उपलब्ध आहे.

आता या वर्षात ( आर्थिक ) 2023-24 मध्ये सहकार , पणन तसेच वस्त्र -उद्योग या विभागाकडून मंजूर निधी पैकी 50 लाख एवढा निधी राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत अतिवृष्टी मुळे पूर बाधित शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य अनुदान वितरित करण्यास शासनामार्फत मान्यता दिली आहे लवकरच पूर बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ केले जाणार आहे

ही माहिती Maharashtra Kar mafi पाहण्यासाठी महाराष्ट्र शासन जी आर नंबर 202307241719141002 हा आहे

जीआर पाहण्यासाठी येथे क्लीक करा


Leave a Comment