Epik pahani Maharashtra: नमस्कार शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र सरकारने नुकतेच पीक विमा रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली आहे त्याच्या बँक खात्यावर जमा झाल्याची पाहून येत आहे.
ई पीक पाहणी जर केली नसेल तर ई पीक पाहणी करून घ्या असे शासना मार्फत सांगण्यात येत आहे तरच तुमच्या बँक खात्यावर विमा विमा रक्कम जमा होईल. ई पीक पाहणी जर केली नसेल तर playstore वरून epik pahani app घ्या. हे app घेतल्यानंतर ते लाँग इन करा.
👇👇👇👇👇
ई पीक पाहणी status पाहण्यासाठी येथे क्लिक करू शकता.
ई पिक पाहणी ॲप हे लाँग इन केल्यावर त्यामध्ये समोर माहिती भरण्यासाठी येईल. यामध्ये विभाग निवडायचा आहे. त्यानंतर जिल्हा निवडायला सांगेल, त्यानंतर तालुका आणि शेवटी गाव निवडा हा Option येईल.
ही माहिती टाकल्यानंतर खाली तुम्ही गट नंबर, नाव आणि आडनाव टाकून तुम्ही तुमचे खाते या ठिकाणी शोधू शकता. आणि पुढे दिलेली माहिती व्यवस्थित भरून ई पीक पाहणी करू शकता.
जर तुम्ही epik pahani केली असेल तर शेवटी गावाची पूर्ण यादी पहा हा पर्याय निवडून सर्व गावाची ई पीक पाहणी पाहू शकता. ज्या शेतकऱ्यांनी आता पर्यंत epik pahani ई पीक पाहणी केली आहे त्या शेतकऱ्यांना त्याच्या बँक खात्यावर विमा रक्कम जमा झालेली पाहून येते.
👇👇👇👇👇