95 लाख शेतकऱ्यांना आज मिळणार नमो शेतकरी सन्मान चा पहिला हप्ता Namo Shetkari First installment today

 

95 लाख शेतकऱ्यांना आज मिळणार नमो शेतकरी सन्मान चा पहिला हप्ता Namo Shetkari First installment today

 

शिर्डी  येथून सायंकाळी 4 वाजता सर्व पात्र शेतकऱ्याच्या बँक अकाउंट वर 2000 रुपये चा  नमो शेतकरी महासन्मान निधी योजना पहिला हप्ता पाठवून होणार आहे. या पहिल्या नमो शेतकरी सन्मान निधी योजना Namo Shetkari First installment साठी एकूण 95 लाख शेतकरी पात्र ठरले ( नव्याने नवीन 13.45 लाख शेतकरी पात्र ठरले आहेत

 

Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana first installment
Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana first installment

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना शुभारंभ

महाराष्ट्र सरकारने पी एम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा Namo Shetkari First installment

पहिल्या हप्त्याचा  Namo Shetkari First installment  शुभारंभ आज दिनांक 26 ऑक्टोबर 2023 रोजी शिर्डी येथून सायंकाळी 4 वाजता सर्व पात्र शेतकऱ्याच्या बँक अकाउंट वर 2000 रुपये चा पहिला हप्ता  Namo Shetkari First installment  पाठवून होणार आहे. या पहिल्या हप्ता मो शेतकरी सन्मान निधी योजना साठी एकूण 95 लाख शेतकरी पात्र ठरले ( नव्याने नवीन 13.45 लाख शेतकरी पात्र ठरले आहेत.)

या नमो योजने साठी किंवा शेतकऱ्यांना या योजने चे पैसे मिळावे यासाठी कृषी विभागा मार्फत पात्र शेतकरी होण्यासाठी ई केवायसी तसेच अन्य अटी पूर्तता यामध्ये आधार केवायसी, आधार बँक लिंक, लँड सिडिंग land seeding यासारखे प्रश्ना साठी विशेष मोहीम राबवली होती.

 

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या पात्र शेतकऱ्यांना मिळणार लाभ

 

पी एम किसान P M kisan Yojana योजना ज्यावेळी सुरू करण्यात आली होती त्यावेळी महाराष्ट्रात जवळजवळ 1.19 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी आता फक्त 95 लाख शेतकरी पात्र Namo Shetkari First installment  ठरले. परंतु त्यापैकी काहींनी अटींची पूर्तता पूर्ण न केल्यामुळे ( आधार बँक लिंक तसेच केवायसी , लँड सिडिंग land seeding ) प्रत्यक्ष फक्त 85. 60 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला. उर्वरित यांना तो मिळाला नाही.

 

 

Leave a Comment