Monsoon 2024 Maharashtra Weather : नमस्कार, सध्या महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणावर दुष्काळाचे सावट आहे त्यामध्ये 22 जिल्हे या दुष्काळाच्या सावटा मध्ये जास्तच होरफळत आहे. ठिकठिकाणी विहिरी आटले आहेत तसेच धरणे आटले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी ठिकठिकाणी चालू आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात मराठवाड्यामध्ये टँकर चालू आहेत. नदी तलाव आटले आहे. माणसांचे तसेच प्राण्यांचे पिण्याच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे. नुकतीच एक बातमी आलेली आहे, यावर्षी मानसून धो- धो बरसणार आहे.
हि बातमी पहा : गाई गोठा बांधण्यासाठी सरकार देत आहे लाखो अनुदान….
मान्सून यावर्षी धो- धो बरसणार
यावर्षी मान्सून हा महाराष्ट्रात 8 जून 2024 पर्यंत दाखल होणार आहे. मोठ्या प्रमाणावर मान्सून बरसणार आहे. यामुळे आपल्या बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू नक्कीच पाहायला मिळणार आहे. यावर्षी साधारण पावसापेक्षा जास्तीचा पाऊस पडणार आहे. या संदर्भात माहिती आपल्याला हवामान विभागाने जाहीर केलेला आहे.
Monsoon 2024 Maharashtra Weather : मित्रांनो, महाराष्ट्रात 8 जून नंतर पावसाचे आगमन होणार आहे. मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्र संपूर्ण देशामध्ये धो धो बरसणार आहे. monsoon 2024 maharashtra यंदा मान्सून एवढ्या मोठ्या प्रमाणावर का असणार आहे या संदर्भात आपण माहिती पाहू. यावर्षी ला नीना चा प्रभाव असणार आहे. ज्या वर्षी ला नीना चा प्रभाव जास्त असतो, त्यावर्षी त्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. मागील वर्षी आपल्याला आपल्याकडे एल निनो चा प्रभाव होता त्यामुळे सरासरी पेक्षा आपल्याकडे पाऊस कामी पडत होता. पण आता २०२४ मध्ये ला नीना चा प्रभाव आलेला आहे. साधारण ला नीना हे 5-8 वर्षांनी येत असतो. आणि ज्यावेळी येतो त्यावेळी प्रत्येक ठिकाणी धो धो पाऊस पाडून जातो.
ला नीना कोणत्या ठिकाणी जास्त पाऊस पडेल
या 26 राज्यांमध्ये जास्त पाऊस पडेल | महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, राज्यस्थान, पंजाब, हरियाणा, चंदिगड, उत्तराखंड, दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मेघालय, सिक्कीम, झारखंड, अरुणाचल प्रदेश, अंदमान निकोबार बेटे, पॉंडिचेरी, दादरा नगर हवेली, दमण आणि देव, लक्षदीप |
या भागात कमी पाऊस पडणार आहे | लडाख, जम्मू-काश्मीर, ईशान्य भारत, ओडिसा, पश्चिम बंगालच्या काही भागात, झारखंड चा थोडा भाग, छत्तीसगड या भागात पाऊस कमी पडणार आहे. |
हि बातमी पहा : या कामगारांना, सरकार दरवर्षी देणार 10,000 रुपये..वाट कसली पाहताय करा आताच अर्ज…
पावसाचे वर्गीकरण सामान्य ते जास्त
90 ते 96 % | सामान्य पेक्षा कमी पाऊस | एल निनो प्रभाव ( दुष्काळ स्थिती असते ) |
96 ते 104 % | सामान्य | ला नीना स्थिती |
105 ते 110 % | सामान्य पेक्षा जास्त | ला नीना स्थिती |
मित्रांनो हवामान विभागाचे मुख्य महापात्रा यांनी हा अंदाज दर्शविला आहे. यांनी याआधी सुद्धा हवामान अंदाज दर्शवला होता आणि तो यशस्वीरित्या झालेला आहे. महापात्रा ही हवामान विभागाचे मुख्य अधिकारी म्हणून काम पाहतात.
यावर्षी 5 जून पासून ते 30 सप्टेंबर पर्यंत 106% एवढा पाऊस पडणार आहे. हा सरासरीपेक्षा जास्त स्थितीमध्ये आहे. मित्रांनो या स्कायमेट ने दिलेला हा अंदाज तसेच ही बातमी आपल्या बळीराजासाठी आनंदाची आहे.