नमो शेतकरी योजना चा दुसरा हप्ता कधी येणार ? : नमस्कार शेतकरी बंधूंनो महाराष्ट्र सरकारं नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता हा ऑक्टबर 2023 या महिन्यात येऊन गेला आहे. आपला बळीराजा हा ” नमो शेतकरी योजना चा दुसरा हप्ता कधी येणार ” याच्या प्रतीक्षेत आहे.
आपण हा नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता कधी येणार या संदर्भात माहिती पाहणार आहोत.
Namo shetkari yojana 2nd installment date : महाराष्ट्र शासना मार्फत, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वार्षिक अनुदान तसेच मदत म्हणून फेब्रुवारी 2023 च्या बजेट मध्ये ” नमो शेतकरी योजना ” या योजना ची घोषणा करण्यात आली होती.
त्यानुसार जे पी एम किसान योजनेला पात्र असतील त्या सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नमो चा पहिला हप्ता मिळेल असे सांगण्यात आले होते.
त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता हा जानेवारी 2024 येईल असे सांगण्यात आले होते. पण जानेवारी 2024 मध्ये हा हप्ता आला नाही.
नमो शेतकरी योजना चा दुसरा हप्ता कधी येणार ?
Namo shetkari yojana 2nd installment date : नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता कधी येणार या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. या फेब्रुवारी 2024 ह्या शेवटच्या हप्त्यमध्ये हे पैसे जमा होणार आहे. या संदर्भात माहिती the hindu या news pepar मध्ये सुध्दा आलेली आहे.
नमो शेतकरी योजना दुसरा हप्ता या साठी पात्रता ?
नमो शेतकरी योजना चा दुसरा हप्ता कधी येणार ? :
1. नमो शेतकरी योजनेत सहभागी होण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
2. या लाभार्थी कडे कमीत कमी शेती योग्य जमीन पाहिजे आणि ती फेब्रुवारी 2019 अगोदर त्या लाभार्थी च्या नावाने झालेली पाहिजे.
3. जो कोणी लाभार्थी असणार आहे त्याच्या कुटुंबातून फक्त एकालाच या योजनेचा लाभ मिळणार आहे , जरी कुटुंबात इतर सदस्याच्या नावाने जमीन असली तरी.
4. लाभार्थी याने मागील वर्षी आयकर भरलेला नाही पाहिजे.
नमो शेतकरी योजना दुसरा हप्ता मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ?
१. आधार कार्ड
२. रेशन कार्ड
३. बँक पासबुक आधार कार्ड शी लिंक असलेले
४. सातबारा आणि आठ अ उतारे.
५. सामाईक असेल तर संमत्ती पत्र.
६.फॉर्म.
FAQ
१. नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता कधी येणार आहे ?
नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता हा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये येणार आहे.
२. नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोणत्या बँक खात्यावर येणार आहे ?
नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता हा आधार लिंक बँक खात्यावर येणार आहे तसेच हे आधार कार्ड आणि सबंधित बँक Npci ला लिंक पाहिजे. लिंक नसेल येणारा नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता तुमच्या बँक खात्यावर येणार नाही त्यासाठी आधार बँक लिंक Ekyc करणे गरजेचे आहे.