Maharashtra HSC Result 2024 Live : नमस्कार मित्रांनो, नुकतेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल घोषित केला आहे. हा निकाल तुम्हाला 21 मे 2024 रोजी दुपारी 01 वाजता पाहायला मिळणार आहे. तुम्ही बारावीचा निकाल हा https://mahresult.nic.in/ या संकेतस्थळावर पाहू शकता. हा निकाल ज्या विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये परीक्षा दिली होती त्यांचाच बारावीचा निकाल लागलेला आहे.
Maharashtra HSC Result 2024 Live : बारावीच्या परीक्षा ह्या 21 फेब्रुवारी ते 19 मार्च या कालावधीमध्ये दोन शिफ्ट मध्ये झाल्या होत्या. पहिली शिफ्ट ही 11 ते 02 या वेळेत होते. आणि दुसरी शिफ्ट 03 ते 06 या वेळेत होती.
या बारावीच्या परीक्षेसाठी महाराष्ट्र मध्ये 15लाखाहून अधिक विद्यार्थी बसलेले होते. या परीक्षा 3320 एवढ्या परीक्षा केंद्रावर घेण्यात आलेल्या होत्या. त्यामध्ये सर्वाधिक विज्ञान शाखेचे 7.6 लाख विद्यार्थी होते त्याच्या पाठोपाठ कला शाखेचे 3.8 लाख विद्यार्थी होते आणि त्याच्या पाठोपाठ वाणिज्य शाखेचे 3. 29 लाख विद्यार्थी होते आणि हे सर्व आता या निकालाची वाट पाहत होते. MSBSHSC 12th Result अखेर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने त्यांना आनंदाची बातमी दिली आहे. आता 12वीचा निकाल हा 21 मे 2024 रोजी दुपारी 01 वाजता तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
मागील वर्षी बारावीचा निकाल मध्ये उत्तीर्ण प्रमाण हे 91.25 टक्के एवढे होते.
Maharashtra HSC Result 2024 Credential check Score
- तुम्ही जर बारावी मध्ये असाल तर तुम्ही हा निकाल अशा प्रकारे बघा
- सुरुवातीला तुम्ही ” https://mahresult.nic.in/ ” निकालाच्या वेबसाईट यायचे आहे.
- या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्ही सुरुवातीला तुमच्या रोल नंबर Roll Number HSC Exam टाकायचा आहे त्यानंतर तुमच्या आईचे नाव Mother name enter टाकायचे आहे.
- तुमचा रोल नंबर टाकल्यानंतर आणि आईचे नाव टाकल्यानंतर तुम्ही सर्च या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला तुमचा बारावीचा निकाल पाहायला मिळेल.
- अशा प्रकारे तुम्ही बारावीचा निकाल या वेबसाईटवर पाहू शकता.
Maharashtra HSC Result 2024 Check results website
- https://mahresult.nic.in
- https://hscresult.mkcl.org/
- https://mahahsscboard.in/en
- https://results.digilocker.gov.in/
- https://results.targetpublications.org/
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
आतापर्यंतचे जुने निकाल या ठिकाणी पहा
अशाप्रकारे तुम्ही बारावीचा निकाल पाहू शकता. MSBSHSC 12th Result